
Health Camp
आधार संस्था आणि वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडचे श्रवणदोष तपासणी शिबिर – दिव्यांगांच्या आरोग्य सेवेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल
आधार संस्था आणि वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर यांनी समेकित क्षेत्रीय कौशल विकास, पुनर्वसन, आणि दिव्यांगजन सशक्तिकरण केंद्र (सी.आर.सी), नागपूर यांच्या सहकार्याने नागपुरातील क्रिडा प्रबोधिनी हॉल येथे २८ जुलै २०२४ रोजी श्रवणदोष बाधित दिव्यांगांसाठी विशेष तपासणी शिबिर आयोजित केले. या शिबिरात
Recent Comments